Agnipath Scheme: \'अग्निपथ\' योजनेमुळे दोन दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेत केली आत्महत्या

2022-08-18 18

राजस्थानमध्ये \'अग्निपथ\' याजनेमुळे आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.झुंझुनू येथील 19 वर्षीय तरुण योजना लागू झाल्यानंतर तणावात होता. यामुळे मंगळवारी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी भरतपूरमध्येही एका तरुणाने आत्महत्या केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झुंझुनूच्या चिरावा शहरातील स्टेशन रोड भागातील आहे.

Videos similaires